Home
Class 10
MATHS
10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्...

10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये > आणि 5 अशा दोन बिशिष्ट बजनांच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर B प्रकारच्या 150 पेट्या व 5 प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनची क्षमता पूर्ण होते. जर A प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास B प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे बनन किती?

Promotional Banner