Home
Class 10
MATHS
खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा: अनुष्काजवळ...

खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा:
अनुष्काजवळील Rs. 100 च्या नोटा x व Rs. 50 नोटा y.
अनुष्काला आनंदने वरील नोटांच्या रूपात दिलेली रक्‍कम Rs. 2500 आहे. ......... समीकरण 1. आनंदने तिला नोटांच्या संख्यांची अदलाबदल करून पैसे दिले असते तर ती रक्‍कम Rs. 500 नी कमी झाली असती. ........... समीकरण II. समीकरणे सोडवून उत्तर लिहा.
100 रुपयांच्या नोटांची संख्या=?, 50 रुपयांच्या नोटांची संख्या=?

Promotional Banner