Home
Class 10
MATHS
खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा. शुभांगीजव...

खालील शाब्दिक उदाहरणे सोडवा.
शुभांगीजवळ Rs. 40 आहेत व स्मिताजवळ Rs. 20 आहेत. शुभांगी दर आठवड्यात काही रुपये खर्च करते परंतु स्मिता तितकेच Rs.दर आठवड्यास शिल्लक टाकते. 10 आठवड्यांनंतर दोघींजबळील रक्‍कम समान होते, तर ती समान रक्कम कोणती? स्मिता दर आठवड्यास किती Rs. शिल्लक टाकते?

Promotional Banner