Home
Class 10
MATHS
सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्...

सुयशला गणिताच्या पहिल्या चाचणीत मिळालेल्या गुणांपेक्षा दुसऱ्या चाचणीत 10 गुण अधिक मिळाले. दुसऱ्या चाचणीतील गुणांची 5 पट ही पहिल्या चाचणीतील गुणांच्या बगइतकी आहे. तर त्याचे पहिल्या चाथणीतील गुण किती?

Promotional Banner