Home
Class 10
MATHS
तळवेळ येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आय...

तळवेळ येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्या दुपटीपेक्षा 10 मीटरने अधिक आहे. त्यांनी त्या शेतात पावसाचे पाणी पुनर्भरणासाठी शेताच्या रुंदीच्या `1/3` पट बाजू असणाऱ्या चौरसाकृती शेततळ्याची निर्मिती केली. तेव्हा मूळ शेताचे क्षेत्रफळ हे शेततळ्याच्या क्षेत्रफळाच्या 20 पट होते, तर त्या शेताची लांबी आणि रुंदी तसेच शेततळ्याच्या बाजूची लांबी काढा.

Promotional Banner
Recommended Questions
  1. तळवेळ येथील शेतकरी श्री दिनेश यांच्या आयताकृती शेताची लांबी ही रुंदीच्...

    Text Solution

    |

  2. (y-20)°' आणि '(y+30)°' हे एकमेकांचे कोटीकोन आहेत, तर प्रत्येक कोनाचे म...

    Text Solution

    |

  3. दोन संख्यांची बेरीज 35 असून त्यांच्यातील फरक 13 आहे, तर त्या दोन संख्य...

    Text Solution

    |

  4. खालीलपैकी कोणत्या समीकरणांचे मूळ 3 आहे?

    Text Solution

    |

  5. जर x = 1 हे ax^(2) + ax + 3 = 0 आणि x^(2) + x + b = 0 या समीकरणांचे सा...

    Text Solution

    |

  6. -1 आणि 3 ही मुळे असणारे वर्गसमोकरण आहे.

    Text Solution

    |

  7. एका कॅलक्युलेटरची वस्तू व सेवा करासहित किंमत Rs. 5,120 आहे. त्यावर लाग...

    Text Solution

    |

  8. 200 रुपये दर्शनी किमतीचा शेअर Rs.40 अवमूल्यावर उपलब्ध असेल, तर त्या शे...

    Text Solution

    |

  9. एका म्युच्युअल फंडाचे 400 यूनिट खरेदी करण्याकरिता Rs. 25000 गुंतवले, त...

    Text Solution

    |