Home
Class 10
MATHS
अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो...

अनवर दर महिन्याला ठराविक रकमेची बचत करतो. पहिल्या महिन्यात तो 200 रु. बचत करतो. दुसन्या महिन्यात 250 रु. बचत करतो. तिसन्या महिन्यात 300 रु. बचत करतो. तर 1000 रुपये बचत कितव्या महिन्यात होईल? त्या महिन्यात त्याची एकूण किती बचत झाली असेल?

Promotional Banner