Home
Class 10
MATHS
जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुं...

जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतबणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा.
कंपनी `A : दर्शनी किंमत` Rs. 2 आणि अधिमूल्य Rs. 18 असलेले 200 शेअर्स
कंपनी `B : बाजारभाव` Rs. 500 असलेले 45 शेअर्स
कंपनी `C : बाजारभाव` Rs.10,540 असणारा 1 शेअर

Promotional Banner