Home
Class 10
CHEMISTRY
परिच्छेद पूर्ण करा. कंसात दिलेल्या पर्...

परिच्छेद पूर्ण करा.
कंसात दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून परिच्छेद पूर्ण करा.
(2, 7, 8, 18, 32, अणुवस्तुमान, अणुअंक, हायड्रोजन, लिथिअप)
आधुनिक आवर्तसारणीत सर्व ज्ञात मूलद्रव्यांची यादी ही त्यांच्या _______चढत्या क्रमाने केली जाते______या वजनाने एकदम हलक्या मूलद्रव्यापासून त्याची सुरुवात होते आणि जड मूलद्रव्यांच्या दिशेने पुढे जाते. आधुनिक आवर्तसारणीत _______ गण आणि _________ आवर्त आहेत. आवर्त 1 मध्ये फक्‍त ______ मूलद्रव्ये आहेत, तर आवर्त 7 मध्ये _____ मूलद्रव्ये आहेत.

Promotional Banner